ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
राशबिहारी बोस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोदबिहारींचा हा मुलगा.
अर्नेस्ट चे गेव्हारा
क्यूबातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक. अर्जेंटिनातील रोझार्यो येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
ग्यिऑर्गी व्हल्येंट्यीनव्ह्यिच प्ल्येखानॉव्ह
रशियन क्रांतिकारक आणि रशियन मार्क्सवादाचा प्रणेता.
चॅंग-कै-शेक
चॅंग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७-५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शील्पकार म्हणूनही त्यास ओळखतात. चीको (जजिआंग) येथील शेतकरी कुटुंबात जन्म.
जॉन विल्क्स
इंग्लंडमधील एक राजकीय मुत्सद्दी व क्रांतिकारक. त्याचा जन्म लंडन येथे कलालीचा व्यवसाय करणाऱ्या सधन कुटुंबात झाला.
पांडुरंग सदाशिव खानखोजे
एक सुविख्यात कृषितज्ञ व भारताबाहेर राहून भारतीय स्वातंत्र्यासाठी अहर्निश झटणारे सुप्रसिद्ध क्रांतिकारक.
पिलसूतस्की, यूझेफ
पिलसूतस्की, यूझेफ : (५ डिसेंबर १८६७–१२ मे १९३५). पोलंडमधील एक क्रांतिकारक, मुत्सद्दी व लष्करी सेनानी (मार्शल). पोलंडच्या रशियाविरुध्द झालेल्या स्वातंत्र्यलढ्यात त्याचे स्थान अव्दितीय होते.
म्यिकईल अल्थिक्सांद्र व्ह्यिच बकून्यिन
एकोणिसाव्या शतकातील प्रसिध्द रशियन क्रांतिकारक व अराज्यवादाचा प्रणेता.
रोझा लुक्संबुर्ख
पोलिश क्रांतिकारक आणि जर्मनीतील कम्युनिस्ट पक्षाची एक प्रमुख संस्थापक. तिचा जन्म मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात पोलंडमधील झामॉश्च या रशियाव्याप्त गावी झाला.
शिवराम हरि राजगुरू
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला.
English to Hindi Transliterate